विधानसभा निवडणुक 2024 | बुलडाण्यातून भाजपाचे माज़ी मंत्री आमदार डॉ संजय कुटे यांची स्टार प्रचारक म्हणून निवड..! जळगाव जामोद मतदारसंघाला लोकसभानंतर विधानसभेसाठी प्रथमच हा बहूमान..

0
105

विधानसभा निवडणुक 2024 | बुलडाण्यातून भाजपाचे माज़ी मंत्री आमदार डॉ संजय कुटे यांची स्टार प्रचारक म्हणून निवड..! जळगाव जामोद मतदारसंघाला लोकसभानंतर विधानसभेसाठी प्रथमच हा बहूमान..

बुलडाणा /- विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सभा, बैठका दौरे, प्रचार यांना सुरवात झाली आहे. या दरम्यान, भाजपने प्रचार करण्यासाठी स्टार प्रचारकांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे.पी.नड्डा,राजनाथ सिंह,अमित शाह, नितीन गडकरी,योगी आदित्यनाथ, देवेंद्र फड़नवीस यांचे सह देशभरातील आणि महाराष्ट्राराज्यातील अश्या एकुन ४० बड्या नेत्यांचा समावेश आहें त्यात बुलडाना जिल्ह्यातील माजी मंत्री जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉ संजय कुटे यांचा सुद्धा समावेश करण्यात आला आहें.

सतत ४ वेळा निवडुन आलेले जळगाव जामोद मतदारसंघात पाचव्यांदा भाजपाने उमेदवारी दिली असून माज़ी मंत्री आ डॉ संजय कुटे यांची महाराष्ट्रातील विधानसभा निवड़नुकासाठी स्टार कैंपेनर म्हनुन नियुक्ती भाजप पक्षाच्या वतीने करन्यात आली आहें , देशभरातील आणि महाराष्ट्राराज्यातील अश्या एकुन ४० बड्या नेत्यांचा समावेश आहें त्यात बुलडाना जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉ संजय कुटे यांचा सुद्धा समावेश करण्यात आला आहें.जळगाव जामोद मतदारसंघाला लोकसभा निवडणुकी नंतर प्रथमच हा विधानसभा निवडणुकीत बहूमान मिळाला आहे.ह्यामुळे बुलढाणा जिल्ह्यासह जळगांव जामोद मतदार संघात भाजपामध्ये एकच उत्साह दिसून येत आहे.