अन् घडलंय तरी काय …? राहुल गांधींची चिखलीची सभा रद्द..; राहुल गांधी म्हणतात मी माफी मागतो, काय कारण पहा काय म्हणाले राहुल गांधी…व्हिडिओ

0
100

अन् घडलंय तरी काय …? राहुल गांधींची चिखलीची सभा रद्द..; राहुल गांधी म्हणतात मी माफी मागतो, काय कारण पहा काय म्हणाले राहुल गांधी…व्हिडिओ

बुलढाणा /- काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज १२ नोव्हेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे राहुल बोन्द्रे यांच्या प्रचारार्थ या प्रचारसभेसाठी येणार होते मात्र, विमानात बिघाड झाल्यामुळे त्यांचा हा दौरा रद्द झाला, यानंतर राहुल गांधींनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली आहे. पहा काय म्हणाले व्हिडिओ …!

या लिंकवर क्लिक करा