माझा विरोधकांना ओपन चॅलेंज , नाही तर राजकारणातून कायमची निवृत्ती घेणार – आमदार डॉ.संजय कुटे

0
55

माझा विरोधकांना ओपन चॅलेंज , नाही तर राजकारणातून कायमची निवृत्ती घेणार – आमदार डॉ.संजय कुटे

संग्रामपूर /- येत्या 20 तारखेला विधानसभेची निवडणूक होत आहे, या निवडणुकीत जळगाव जामोद मतदारसंघात काही प्रमुख पक्षासह बरेच उमेदवार रिंगणात आहे. सर्वांचा प्रचार जोरात सुरू असून आरोप प्रत्यारोप उमेदवारांकडून होतांना दिसून येत आहे. विरोधकांना आज पुन्हा सांगतोय माझे ओपन चॅलेंज आहे एक जरी आरोप तुम्ही सिद्ध करू शकलात तर मी राजकारणातून कायमची निवृत्ती घेईल असे जळगांव जामोद मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार डॉ संजय कुटे यांची प्रचारार्थ खेर्डा येथे जाहीर सभा झाली.त्यावेळी ते बोलत होते.पहा काय म्हणाले ..!